या पेज मध्ये आपल्याला अभ्यासाविषयक माहिती, स्वतःच्या मनातील विचार, कविता, चारोळी, प्रेरणार्थक लेख, इत्यादी. मांडता येतील. हे लेख आम्ही आपल्या नावासह प्रकाशित करू.
" एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! "
कधी असेही जगून बघा कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करुन तर बघा! तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा! कधी असेही जगून बघा…..
मी स्पप्न तर पाहिले ,ते पुर्ण होतील कि नाही…, या गर्दींमध्ये मी टिकेल कि नाही, मी स्वप्न तर पाहिले ,ते पुर्ण होतील कि नाही……, अडचणी खूप येतात, सामोरं रोजच जावं लागतं,रडून-रडून जातात दिवस,वाट बघतीये त्या दिवसाची माहित नाही येईल कि नाही…, मी स्वप्न तर पाहीले ,ते पूर्ण होतिल कि नाही …………… .....सपना धिवर औरंगाबाद
" एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! "
ReplyDeleteकधी असेही जगून बघा
ReplyDeleteकधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
… माझं स्वप्न …
ReplyDeleteमी स्पप्न तर पाहिले ,ते पुर्ण होतील कि नाही…,
या गर्दींमध्ये मी टिकेल कि नाही,
मी स्वप्न तर पाहिले ,ते पुर्ण होतील कि नाही……,
अडचणी खूप येतात, सामोरं रोजच जावं लागतं,रडून-रडून जातात दिवस,वाट बघतीये त्या दिवसाची माहित नाही येईल कि नाही…,
मी स्वप्न तर पाहीले ,ते पूर्ण होतिल कि नाही ……………
.....सपना धिवर औरंगाबाद