नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Wednesday, 6 November 2024

 मित्रांनो...सेल्फ स्टडी सर्कल द्वारा ३ नोव्हेंबर रोजी दिवाळी अधिवेशन आयोजित करण्यासाठी नियोजन करण्यात आहे होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात बहुतांश यशवंत  (पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक व इतर राज्य सरकारी कर्मचारी) व्यक्तींची निवडणूक duty असल्यामुळे  त्या सर्वाकडून  हे अधिवेशन पुढे ढकलण्यासाठी चर्चा करण्यात आली कारण या  कालावधीत कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे त्यांच्यासाठी शक्य होत नाही.

 हा आपलाच कार्यक्रम असल्याने सर्व लोकांची उपस्थिती असणे गरजेचे आहे.म्हणून सर्वांशी चर्चा करून आणि सर्वांचा विचार करून दिवाळी अधिवेशन हे १५ डिसेंबर २०२४ ला महात्मा फुले सभागृह मोवाड येथे प्रस्तावित आहे..आपल्याला झालेल्या गैरसोयी बद्दल क्षमस्व🙏


१५ डिसेंबर ला आपल्यापैकी सर्व व्यक्तीची उपस्थिती असणार अशी आशा आहे. सर्वांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी आजपासून ४५ दिवसाचा वेळ घेण्यात आला आहे. कृपया सर्वांनी योग्य नियोजन करून पुढेही कार्यक्रम यशस्वी कराल ही विनंती..🙏🙏


Regards 

सेल्फ स्टडी सर्कल